BIRTHDAY WISHES MARATHI | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi – आज, उद्या किंवा परवा, असे कधीही होऊ शकत नाही की आज, उद्या किंवा परवा या संपूर्ण जगात कोणाचाही वाढदिवस नाही आणि आपणच मित्र, कुटुंबातील सदस्यांचे किंवा वाढदिवस साजरे करू इच्छितो नातेवाईक. ही गरज लक्षात घेता, आम्ही तुमच्या सर्वांसाठी जन्मदिन मराठी मराठी आणले आहे, ज्यात आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कोट्स, शायरीया, स्टेटस ठेवले आहेत जे तुम्ही तुमच्या मैत्रिणी, नातेवाईक, भाऊ, बहीण किंवा कोणालाही पाठवू शकता. वाढदिवस.

अगर आप को यह आर्टिकल पसंद आये तो इसे Like जरूर करे और अपने birthday Man का जरूर Share करे 

BIRTHDAY WISHES MARATHI

****

साथ माझी तुला प्रिये शेवटच्या श्वासापर्यंत असेल,

नाही सोडणार हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात, 

असेल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |

birthday wishes marathi | साथ माझी तुला प्रिये शेवटच्या श्वासापर्यंत असेल, नाही सोडणार हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात,  असेल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |

****

माझ्या घराला घरपण आणणारी,

आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला,

स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस, 

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा |

****

READ MORE : Birthday Wishes For Wife

****

 मित्रा तू माझ्या आयुष्यामध्ये एखाद्या सावली प्रमाणे माघे उभा राहिलास,

तुझ्या या जन्मदिनी तुला लाख लाख शुभेच्छा |

birthday wishes marathi  | मित्रा तू माझ्या आयुष्यामध्ये एखाद्या सावली प्रमाणे माघे उभा राहिलास,  तुझ्या या जन्मदिनी तुला लाख लाख शुभेच्छा.

****

मैत्री आमची घट्ट अशी दोरी बांधणारी वाटेल कधी न,

कोसळणारी पण नात्याला कायम साथ देणारी हॅप्पी बर्थडे प्रिय मैत्रीण |

****

आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे करायला,

हवे माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा |

****

माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या,

शुभेच्छा असेच प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावर राहुदेत |

****
भाऊबहिण असणं म्हणजे आयुष्यात,

एकमेकांच्या सोबतीला सदैव असणं आहे |

****

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, 

सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,

केवळ सोन्यासारख्या लोकांना,

माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |

****

आमचे अनेक मित्र आहेत पण तुम्ही थोडे खास आहे,

अश्या खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा,

यशस्वी हो, दीर्घायुषी हो तुला उत्तम आरोग्य सुख, 

शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 

****

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास, 

ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच,

असतो आमचा ध्यास मग कधी करायची पार्टी,

वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा |

****

जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं

****

वाढदिवस शुभेच्छा

****

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,

सळसळणारा शीतल वारा,

तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या,

 रिमझिमणाऱ्या श्रावणधारा,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |

happy birthday wishes in marathi | तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा, तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या,  रिमझिमणाऱ्या श्रावणधारा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |

****

नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच,

फ़ुलत राहावे तुझ्या या वाढदिवसादिवशी, 

तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे,

 मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

****

जगातील सर्व आनंद तुला मिळो स्वप्नं,

सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड परी,

ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस,

हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 

****

प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो,

आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे,

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा |

****

Birthday Wishes For Jiju

****

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी,

हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी,

जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा |

marathi birthday wishes | व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी, हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी, जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा |

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

****

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं,

आहे हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी,

आहे चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून,

लांब प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

****

हास्य राहो सदा सुख मिळो जोडुनी हात

आजच्या वाढदिवसाच्या दिनी आनंदाची व्हावी सुरवात |

birthday wishes images in marathi  | हास्य राहो सदा सुख मिळो जोडुनी हात  आजच्या वाढदिवसाच्या दिनी आनंदाची व्हावी सुरवात |

****

दिवस आहे आजचा खास,

उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास |

****

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा,

लेट पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट |

****

हो तू शतायुषीहो तू दीघायुषीमाझी हीच,

इच्छा वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा |

****

माझ्या जन्मापासून तू माझा पहिला मित्र आहेस,

आणि माझ्या मरणापर्यंत तूच माझा पहिला,

मित्र राहशील.भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |

****

सर्वात वेगळी आहे माझी बहीण सगळ्यात प्रेमळ,

आहे माझी बहीण कोण म्हणतं आयुष्यात

सुखच आहे सर्वकाही माझ्यासाठी माझी,

बहीणच आहे सर्वकाही हॅपी बर्थडे ताई  

****

नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो,

तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा 

****

Birthday Wishes For Bhabhi

****

आकाशात दिसती हजारो तारे पण चंद्रासारखा कोणी नाही,

लाखो चेहरे दिसतात धरतीवर पण तुझ्यासारखे कोणी नाही,

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट |

 marathi birthday wishes | आकाशात दिसती हजारो तारे पण चंद्रासारखा कोणी नाही, लाखो चेहरे दिसतात धरतीवर पण तुझ्यासारखे कोणी नाही, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट |

****

कोणाच्या हुकमावर नाय जगत,

स्वताच्या रूबाबवर जगतोय अशा,

दिलदार व्यक्तिमत्वाला,

जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

HAPPY BIRTHDAY WISHES MARATHI

****

कितीही रागावले तरी समजून घेतले मला, 

रुसले कधी तर जवळ घेतले मला, 

रडवले कधी तर कधी हसवले, 

केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, 

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 

****

आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, 

तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे, 

आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे, 

तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे,

हीच ईशवर चरणी प्रार्थना 

****

जन्मदिन की बधाई

****

परी सारखी आहेस तू सुंदर, 

तुला मिळवून मी झालोय धन्य,

प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी हीच,

माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |

 birthday wishes marathi | परी सारखी आहेस तू सुंदर,  तुला मिळवून मी झालोय धन्य, प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी हीच, माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |

****

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो, 

उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी, 

ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

****

जीवेत शरद: शतं, पश्येत शरद: शतं, भद्रेत शरद: शतं, 

अभिष्टचिंतनम,जन्मादिवसस्य शुभाशय:,जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 

****

आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,

 प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी,

 देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की आपण,

 एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 

BIRTHDAY WISHES IN MARATHI

****

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात,

आणि शेवट तुझ्या नावाने होते, 

माझ्या आयुष्यातील तुझे स्थान नेहमीच विशेष राहील |

 happy birthday wishes marathi | माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात, आणि शेवट तुझ्या नावाने होते,  माझ्या आयुष्यातील तुझे स्थान नेहमीच विशेष राहील |

****

आयुष्याच्या या पायरीवर आपल्या,

नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,

आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे, 

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे. 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा |

****

Ghalib Shayari

****

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, 

आपल्या विशेष दिवशी, 

आपण आमच्यासाठी आपण किती,

महत्वाचे आहे हे जाणून,

घ्यावे अशी माझी इच्छा आहे आणि,

मी नेहमीच तुला माझ्या जवळ ठेवेल 

****

ना आकाशातून पडला आहेस, 

ना वरून टपकला आहेस, 

कुठे मिळतात असे मित्र, 

जे खास ऑर्डर देऊन बनवण्यात,

आले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

****

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात,

अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये |

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात, अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये |

BIRTHDAY WISHES IMAGES IN MARATHI

****

वाढदिवसाला काय द्यावी भेट कळत नव्हते मला काही बस

देवाकडे एकच आहे मागणे तुला जीवनात भेटो सर्वकाही |

birthday wishes in marathi  | वाढदिवसाला काय द्यावी भेट कळत नव्हते मला काही बस  देवाकडे एकच आहे मागणे तुला जीवनात भेटो सर्वकाही |

****

मला कोणत्याच सुपरहिरो ची गरज नाही

कारण माझ्याकडे माझा मोठा भाऊ आहे |

****

दादा तुला तुझ्या आयुष्यात आरोग्य,

संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा |

****

ताई मी खूप भाग्यवान आहे कारण माझ्याक,

डे तुझ्यासारखी काळजी घेणारी आणि प्रेमळ,

बहीण आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई |

****

माझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे |

****

आज स्वच्छ प्रतिमा अभ्यासु वृत्ती युवा राजकारणी, 

आणी आर्थीक धोरणांसह विवीध विषयांचा व्यासंग,

असलेले आमचे भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

****

Birthday Wishes For Sister in Hindi

****

दादा तुम्ही, फुले_शाहू_आंबेडकर यांचा वैचारिक,

वारसा कृतिप्रवण करीत आमच्या साठी आदर्श निर्माण केला,

आपणास दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 

****

बाबा तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये एखाद्या सावली प्रमाणे,

माघे उभा राहिलास तुमच्या या जन्मदिनी,

तुम्हला लाख लाख शुभेच्छा 

****

बायको तू,आई नंतर माझ्या आयुष्यामध्ये,

एखाद्या सावली प्रमाणे माघे उभी,

राहिलीस तुझ्या या जन्मदिनी तुला लाख लाख शुभेच्छा 

****

तू आहेस म्हणून मी आहे, 

तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे,

तूच माझ्या जीवनाची सुरुवात, 

आणि तूच शेवट आहेस |

तू आहेस म्हणून मी आहे,  तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे, तूच माझ्या जीवनाची सुरुवात,  आणि तूच शेवट आहेस |

HAPPY BIRTHDAY WISHES IN MARATHI LANGUAGE TEXT

****

या एका शब्दातच अखंड जग सामावलेलं आहे,

पण एक गोष्ट नक्की आहे त्यांच्या,

एवढं प्रेम कोणी नाही करू शकत |

****

Happy Birthday Jaan

****

वाईट वेळेत साथ देणारे आमचे लाडके, 

लाखो मुली त्याच्यावर फिदा असणारे असे, 

एक उगवतं नेतृत्व प्रशांत भाऊ यांना,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

****

आली लहर केला कहर भाऊच्या बर्थडे ला सगळं गाव हजर, 

आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा 

****

ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील प्रत्येक,

चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली मला आनंदी ठेवले, 

जिला नेहमीच माझी काळजी असते, 

अशा माझ्या प्रेमळ बायकोला, 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा |

 birthday quotes marathi | ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील प्रत्येक, चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली मला आनंदी ठेवले,  जिला नेहमीच माझी काळजी असते,  अशा माझ्या प्रेमळ बायकोला,  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा |

****

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली, 

मला एक चांगला आणि हुशार मित्र नाही,

मिळाला म्हणून काय झालं तुला तर मिळाला आहे 

****

तू तुझा वाढदिवस विसरू शकतो, 

मात्र मी कधीच विसरू शकत नाही,

कारण तु एका वर्षाने म्हातारा झाला याची,

आठवण करून द्यायला मला नेहमी आवडते 

BIRTHDAY WISHES SMS MARATHI

****

अंगात जीव नसूनही समोरच्याला गार करणारे, 

मित्रासाठी चौकात कोणाशीही भिडणारे,

समोरच्याच्या अंगातील मस्ती जीरवणारे, 

आमच्या लाडक्या भाऊंना वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा 

****

Happy Birthday Pappa

****

तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की, 

मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ,

स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे,

 वाढदिवसाच्या शुभेच्छा 

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा, तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या,  रिमझिमणाऱ्या श्रावणधारा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |

****

नवे क्षितिज नवी पहाट,

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,

 स्मित हास्य तुमच्या चेहेऱ्यावर राहो, 

तुमच्या पाठीशी लाखो सूर्य तळपत राहो 

****

दिवस आहे आजचा खास, 

उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास 

****

सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,  

.सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,  

केवळ सोन्यासारखा लोकांना,  

वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 

****

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो  

आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो   

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा |

****

Happy Birthday My Son

****

आमचे जिवलग मित्र, कनखर हिंदुत्ववादी नेतृत्व,

गावचा बुलंद आवाज श्री, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |

birthday wishes marathi  | आमचे जिवलग मित्र, कनखर हिंदुत्ववादी नेतृत्व,  गावचा बुलंद आवाज श्री, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |

****

वाढदिवस तर सगळ्यांचा येतो पण शुभेच्छा सर्वांना मिळत,

नसतात तुमच्या वाढदिवसाला मात्र शुभेच्छा बरसत असतात |

****

काही लोकांच माझ्या आयुष्यामध्ये असणे खूप महत्वाचे असते.

त्यातलाच तू एक मित्रा तुला जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा |

****

चला आग लावू सगळ्या दुःखांना आज वाढदिवस आहे भाऊंचा

****

मदतीला सदैव तत्पर असणारी चांगली कामे करून लोकांच्या,

मनात घर करणारी आमच्या जिवलग मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा |

Leave a Comment